Published October 31, 2025 | Version v1

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नातील अस्थिरता व आत्महत्या: समस्यांचे विश्लेषण

  • 1. संशोधक विद्यार्थी,सामाजिकशास्त्रे संकुल,स्वा. रा. ति. म. वि. नांदेड

Contributors

Description

मराठवाडा हा शेतीप्रधान प्रदेश असूनही दुष्काळ, अनियमित पाऊस, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न अस्थिर झाले आहे. या आर्थिक अस्थिरतेमुळे कर्जबाजारीपणा, सामाजिक दबाव आणि मानसिक ताण वाढून आत्महत्यांची समस्या गंभीर झाली आहे. हवामान बदल, सिंचनाची कमतरता, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि पीक विमा योजनांची अप्रभावी अंमलबजावणी ही प्रमुख कारणे आहेत. सरकारी योजनांनंतरही त्यांचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. एकात्मिक धोरणातूनच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य पुनर्स्थापित होऊ शकते.

Files

x171032.pdf

Files (787.7 kB)

Name Size Download all
md5:40b97c79b0b4ed8c068f479387b2c0ac
787.7 kB Preview Download