Published September 30, 2025
| Version v1
Journal article
Open
दुष्काळ निवारणार्थ आटपाडी पाणी परिषदेचा लढा
Authors/Creators
- 1. मार्गदर्शक,एम. ए. पीएच.डी चं.शा. शेंडूरे कॉलेज हुपरी ता. हातकणंगले जि.कोल्हापूर
- 2. संशोधक विद्यार्थी,पीएच.डी. , इतिहास अधिविभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर
Contributors
Editor:
Description
सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी समस्येच्या निराकरणासाठी आटपाडी पाणी परिषद ही एक ऐतिहासिक जनचळवळ ठरली. या परिषदेची स्थापना ११ जुलै १९९३ रोजी क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या नेतृत्वाखाली झाली. परिषदेतून कृष्णा खोऱ्यातील पाण्याचे न्याय्य वाटप, जलसिंचन प्रकल्पांना गती, आणि दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या पाणी हक्कासाठी सतत लढा दिला गेला.
या परिषदांच्या माध्यमातून शासनाचे लक्ष पाणी समस्यांकडे वेधले गेले, तसेच टेंभू, म्हैसाळ, ताकारी, नीरा-देवधर अशा योजनांना गती मिळाली. आटपाडी पाणी परिषद ही केवळ पाण्यासाठीची लढाई नसून ग्रामीण जनतेच्या सामाजिक, आर्थिक आणि कृषी पुनरुत्थानाची दिशा देणारी चळवळ ठरली.
Files
x170922.pdf
Files
(910.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:aa049524c221f94de0c22c5b7c1d9292
|
910.1 kB | Preview Download |