Published September 30, 2025
| Version v1
Journal article
Open
भारतीय शास्वत संस्कृतीची अवस्था
Authors/Creators
- 1. मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे समाजकार्य महाविद्यालय नरखेड, जि. नागपूर
Contributors
Editor:
Description
भारतीय सामाजिक व्यवस्था ही उत्तरंदडी प्रमाणे आधारित असून ही वरपासून खालपर्यंत असे अनेक विविध सामाजिक स्तर आढळून येतात. ज्यातून समाज कोणत्या प्रकारचा आहे. आणि भारतीय सामाजिक स्थिती कोणत्या प्रकारची आहे. हे आपल्याला कळून येते. सामाजिक व्यवस्था ही समसमान नसून वरच्या क्रमवारीत असलेल्या समूहाला जास्त अधिकार तर खालच्या वर्गाला कमी अधिकार सामाजिक व्यवस्थेने घेतलेले आपल्याला दिसते. काही समाज हे वरच्या घटकात असून काही समाजाची स्थिती ही खालच्या जातीचे दारिद्र्यामध्ये लीन झालेले दिसते.
Files
x170928.pdf
Files
(736.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:9a4bf1852da9ee4c9b2b6a48cb9ef2a1
|
736.7 kB | Preview Download |