Published September 30, 2025 | Version v1

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सार्वजनिक ग्रंथालय सेवांमध्ये वापर

  • 1. Librarian, D.G. Tatkare Arts &Commerce College Tala- Raigad
  • 2. Librarian, MGM University, Chhatrapati Sambhajinagar, Aurangabad

Contributors

Description

कृत्रिम बुद्धिमत्ता हि माहितीच्या पुनर्प्राप्ती, वर्गीकरण, शिफारस प्रणाली आणि वापरकर्ता सेवांच्या माध्यमातून सार्वजनिक ग्रंथालयांचे परिवर्तन करत आहे. या अभ्यासाचे उद्दिष्ट म्हणजे सार्वजनिक ग्रंथालय सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे निरीक्षण करणे, त्याचे संभाव्य फायदे, आव्हाने आणि वापरकर्त्यांचा अनुभव सुधारणाऱ्या पद्धती ओळखणे. कृत्रिम बुद्धिमत्ता, ग्रंथालय सेवांची कार्यक्षमता, उपलब्धता आणि वैयक्तिकरण मोठ्या प्रमाणात वाढवू शकते. तथापि, गोपनीयतेचे प्रश्न, नैतिक विचार आणि कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणाची गरज ही ग्रंथालयातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर पुढील मुख्य आव्हाने आहेत. शेवटी, या अभ्यासातून असे सुचवले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या जबाबदार आणि पारदर्शक वापरासाठी सार्वजनिक ग्रंथालयांनी योग्य धोरणात्मक चौकट (policy framework) विकसित करणे आवश्यक आहे.

 

Files

x170926.pdf

Files (932.8 kB)

Name Size Download all
md5:f2c244268ef13efe038d06556bd0d3a2
932.8 kB Preview Download