Published September 30, 2025
| Version v1
Journal article
Open
महाराष्ट्र राज्याच्या वित्तीय स्थितीचा आढावा
Authors/Creators
- 1. प्रोफेसर व विभाग प्रमुख, अर्थशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय वारणानगर, ता. पन्हाळा,जि. कोल्हापूर
Contributors
Editor:
Description
राजस्व ही संकल्पना फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी आणि विचारवंतानी राजस्वाच्या वेगवेगळ्या पद्धतीने व्यापक व संकुचित व्याख्या केलेले आहेत. अर्थशास्त्रामध्ये राजस्वाच्या दृष्टीने पैसा मिळविण्याचे स्त्रोत किंवा मार्ग कोणते, तसेच पैसा खर्च करण्याची क्षेत्रे कोणती असा होतो. थोडक्यात, सार्वजनिक सत्तेचे पैसा प्राप्त करण्याचे व ते खर्च करण्याचे कार्य असा होतो. महाराष्ट्र राज्य हे एक आर्थिक प्रगत राज्य म्हणून ओळखले जाते, तेव्हा महाराष्ट्र राज्याच्या वित्तीय स्थितीचा आढावा सदरच्या शोध निबंधातून घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे