Published September 30, 2025 | Version v1

महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणाऱ्या अहिल्याबाई होळकर योजनेचा अभ्यास

  • 1. संशोधक विद्यार्थी,के.जे. सोमैया कॉलेज,कोपरगाव,जि. अहिल्यानगर.

Contributors

Description

अहिल्याबाई होळकर योजना ही एक सामाजिक कल्याणकारी योजना आहे, ज्यामध्ये एका विशिष्ट आर्थिक उत्पन्न मर्यादेत येणाऱ्या लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. शिक्षणाला चालना देण्यासाठी, दहावी, बारावी किंवा पदवी पूर्ण केलेल्या मुलींना या योजनेचा लाभ दिला जातो. महिला सक्षमीकरण, शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि सामाजिक समानता यामध्ये ही योजना मोलाची भूमिका बजावत आहे. महाराष्ट्रातील लाभार्थी मुलींची संख्या, त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि योजनेचा परिणाम हे या अभ्यासाचे मुख्य भाग आहेत. या योजनेमुळे मुलींनी त्यांचे शिक्षण किती प्रमाणात पूर्ण केले आहे हे मोजणे हा या संशोधनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अहिल्याबाई होळकर योजनेसाठी सरकार दरवर्षी करत असलेल्या खर्चाचे विश्लेषण देखील या शोधनिबंधात केले आहे. खर्चाच्या तुलनेत लाभार्थ्यांची संख्या आणि शिक्षणाची प्रभावीता यांच्यातील संबंध शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Files

x170908...pdf

Files (678.0 kB)

Name Size Download all
md5:99ce9906be0cfc4737ca0c0b99c9adf9
678.0 kB Preview Download