डॉ. रखमाबाई राऊत यांच्या सामाजिक आणि वैद्यकीय कार्याचा परिचय इ.स. १८६४ ते १९५५
Authors/Creators
- 1. आचार्य पदवी-संशोधक,शि.प. मं. ता. म. कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखली ता चिखली जि.बुलढाणा
- 2. इतिहास विभाग प्रमुख, शि.प्र. मं. ता. म. कला व वाणिज्य महाविद्यालय, चिखली ता. चिखली जि बुलढाणा
Contributors
Editor:
Description
एकोणिसाव्या शतकात भारतीय समाजात स्त्री शिक्षण, विवाह संस्था आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी परिवर्तन घडून येत होते. या सामाजिक पार्श्वभूमीवर डॉ. रखमाबाई राऊत (1864 – 1955) यांनी स्त्री-मुक्ती, शिक्षण आणि वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. बालविवाहाच्या विरोधात त्यांनी दाखविलेला धैर्यशील आणि न्यायनिष्ठ लढा हा भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरला. त्यांनी इंग्लंडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेऊन भारतात परत येत महिलांच्या आरोग्यसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. सुरत व राजकोट येथे त्यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली आणि स्त्रियांना शिक्षण, वाचन-लेखन, शिवण-भरतकाम यांसह आरोग्याचे ज्ञान दिले. आरोग्यजागृतीसाठी त्यांनी ‘बालक मंदिर’ आणि ‘माळवी हॉस्पिटल’ सारख्या उपक्रमांची स्थापना केली. इन्फ्लूएंझा साथीतील सेवेबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारचा कायसर-ए-हिंद पुरस्कार आणि रेडक्रॉस पदक मिळाले. सामाजिक न्याय, शिक्षण आणि स्त्री-स्वातंत्र्याच्या कार्यातून त्यांनी स्त्रियांना आत्मविश्वास आणि स्वाभिमान दिला.
Files
x170940.pdf
Files
(542.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:59d83882e766b325ac9c8c33458f2be7
|
542.5 kB | Preview Download |