Published September 30, 2025 | Version v1

डॉ.सदानंद दाते (आयपीएस) यांचे ' वर्दीतील माणसाच्या नोंदी ' मधील व्यक्त होणारे समाज दर्शन

  • 1. संशोधक विद्यार्थी, मराठी विभाग, रासंतुमवि, नागपूर
  • 2. मार्गदर्शक, प्राध्यापक मराठी विभाग, कला वाणिज्य महाविद्यालय आर्वी जिल्हा वर्धा

Contributors

Description

. सदानंद दाते (आयपीएस) यांच्या ‘वर्दीतील माणसाच्या नोंदी’ या स्वकथनावर आधारित हा लेख त्यांच्या पोलिसी सेवेतून समाजदर्शन उलगडतो. त्यांच्या तिन्ही दशकांच्या सेवेत त्यांनी अनुभवलेल्या संघर्ष, प्रामाणिकपणा, नैतिकता, राजकीय दबाव आणि सामाजिक वास्तवाचे जिवंत चित्र या लेखात दिसते. चिपळूण, वर्धा, भंडारा, साकोली, अमरावती, मुंबई या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी कायदा-सुव्यवस्था राखताना समाजातील विषमता, भ्रष्टाचार, व्यसनाधीनता, झोपडपट्टीतील जीवन आणि दारूबंदी यांचा अभ्यास केला. त्यांनी पोलिस दलात नैतिकता, जनसेवा आणि व्यसनमुक्तीची भावना रुजवली. त्यांच्या लेखनातून वर्दीमागे असलेला संवेदनशील, मानवी चेहरा आणि समाजाशी निगडित जबाबदारी प्रकट होते.

 

Files

x170938.pdf

Files (685.2 kB)

Name Size Download all
md5:f59b619d18ff72d33a1f4dee051238b7
685.2 kB Preview Download