Published September 30, 2025 | Version v1

परंपरा आणि आधुनिकता: मानव्यविद्या व वाणिज्यातील ज्ञानाचा अभ्यास

  • 1. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लासलगाव

Contributors

Description

आजच्या काळात परंपरा आणि आधुनिकता यांचा मेळ साधणे खूप गरजेचे आहे. मानव्यविद्या आपल्याला संस्कृती, मूल्ये आणि समाजाची ओळख करून देतात तर वाणिज्य आपल्याला व्यापार, अर्थकारण आणि बाजाराची माहिती देते. या दोन क्षेत्रात जुने पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक नवीन कल्पना यांचा सेतू बांधला तर समाज आणि अर्थव्यवस्था दोन्ही प्रगती करू शकतात. या लेखात त्याचाच अभ्यास करण्यात आला आहे.

 

Files

x170903.pdf

Files (542.5 kB)

Name Size
md5:3851994556e779a05943b420726be8f1
542.5 kB Preview Download