Published September 30, 2025
| Version v1
Journal article
Open
आदिवासी जीवन शैलीवर शासनाच्या आर्थिक विकास योजनांचा सामाजिक प्रभाव
- 1. संशोधक विद्यार्थी , राज्यशास्त्र संशोधन केंद्र, व्ही. पी. महाविद्यालय पाटोदा ता. पाटोदा, जि. बीड
- 2. संशोधक मार्गदर्शक, राज्यशास्त्र विभाग, एस के गांधीमहाविद्यालय कडा,ता. आष्टी, जि. बीड.
Contributors
Editor:
Description
सारांश :-
शासनाच्या विकास कामांचा आदिवासींना मोठ्या प्रमाणात उपयोग झाला आहे. मागास असलेला आदिवासी समाज सामाजिक व आर्थिक दृष्ट्या उत्तमरीत्या विकसित झाला आहे. त्यांच्यामध्ये सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडून आले आहे. विविध पायाभूत व मूलभूत क्षेत्रांमध्ये सुधारणा झाल्याने आदिवासी समाज प्रमुख समाजाच्या तुलनेत सशक्त व आत्मनिर्भर बनण्यामध्ये शासकीय योजनांचा मोठा वाटा आहे. आदिवासी समाजातील हा बदल संवेदनशील पारदर्शक आणि सहभागी होण्यासाठी हे परिवर्तन सर्व आदिवासी समाजापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.
Files
38.pdf
Files
(510.5 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:a9a5afba912d1875ecd0a531c138d7d7
|
510.5 kB | Preview Download |