भारतीय कुटुंबातील संरचनात्मक व कार्यात्मक स्थित्यंतर (Transformation of Structural and Functional Indian Family)
Authors/Creators
- 1. समाजशास्त्र विभाग प्रमुख, अॅड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालय, आष्टी, ता. आष्टी जि. बीड
Contributors
Editor:
Description
सारांश-
मराठवाडा हा महाराष्ट्रातील एक कृषिप्रधान प्रदेश असून तेथे मराठा समाजाची मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. आरक्षणाशिवाय या समाजावर शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक परिणाम स्पष्टपणे दिसून येतात. शोधनिबंधात कृषी संकट, बेरोजगारी, सामाजिक अस्थिरता, व्यसनाधीनता आणि आत्महत्यांचे वाढते प्रमाण यांचा अभ्यास करण्यात आला आहे. संशोधनात असे गृहीतक आहे की आरक्षणाशिवाय मराठा समाजातील गरीबी आणि असमानता वाढते. कृषी संकट, शैक्षणिक मर्यादा, बेरोजगारी आणि शासनाचे दुर्लक्ष हे मुख्य कारणे मानली आहेत. अभ्यासातून असे निष्पन्न होते की सामाजिक न्याय, आर्थिक विकास आणि राजकीय स्थिरतेसाठी आरक्षण किंवा वैकल्पिक विकास योजना आवश्यक आहेत. तसेच सिंचन, उद्योगधंदे, कौशल्य विकास, शैक्षणिक सुधारणा आणि सामाजिक संवाद यासारख्या शिफारशी देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे समाजाची परिस्थिती सुधारू शकते.
Files
36.pdf
Files
(652.3 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:cd953685af4b2a63d9584e33111da072
|
652.3 kB | Preview Download |