ग्रंथालय सेवा : सोशल मीडिया व इंटरनेट सेवेचा वापर व प्रभाव
Description
ग्रंथालय माहितीचा प्रसार आणि जागरूकता करण्यासाठी सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत तात्काळ माहिती शोधणे व वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दिवसेंदिवस ग्रंथालयाचे स्वरूप बदलत चालले आहे. ग्रंथालय हे पुस्तकी ज्ञान देवघेव करण्या पुरते मर्यादित न राहता Knowledge Resource Centre म्हणून कार्य करीत आहे. 19 वे शतक ते 21 व्या शतकापर्यंत ग्रंथालयाचे स्वरूप दुप्पटीने बदलले आहे. ते आज डिजिटल ग्रंथालय म्हणून सामान्य वाचक ते संशोधकाच्या सर्व माहिती विषयक गरजा भागवण्याचे महत्त्वाचे Resource Centre म्हणून कार्य करीत आहे. दुर्मिळ ग्रंथ, शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, थोर विचारवंत, समाज सुधारक, साहित्य कथासंग्रह, कादंबरी, चरक संहिता, सुश्रुत, संशोधन लेख, सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. सोशल मीडियाचा वापर करून ग्रंथालय वापरण्याचे कौशल्य. स्रोत वापरण्यातील कौशल्य. माहितीची देवाण - घेवाण करणे सुलभ रित्या शक्य होते प्रस्तुत लेखात ग्रंथालीन सेवांमध्ये सोशल मीडिया व इंटरनेट चा वापर आणि प्रभाव यांचा अभ्यास करण्यात आला आहे.
Files
S063978.pdf
Files
(604.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:53126be206e9331f7c8e471491826135
|
604.4 kB | Preview Download |