Published August 30, 2025 | Version v1
Journal article Open

अण्णाभाऊ साठे यांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय योगदान

  • 1. सहा. प्राध्यापक , स्व. निर्धन पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय मुरमाडी/तुपकर ता. लाखनी जिल्हा. भंडारा

Contributors

Description

सारांश

        अण्णाभाऊ साठे यांचा सामाजिक विचार हा समाजातील विषमतेवर आणि शोषणावर आधारित होता. त्यांनी भारतीय समाजामध्ये पसरलेल्या जातीयतेच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी सामाजिक व शैक्षणिक विचारांची मशाल व हातात पिवळा ध्वज घेऊन तत्कालीन  समाज अस्मितेला उजाळा दिला. त्यांच्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. सनातनी समाज व्यवस्थेला धडा शिकविण्याकरिता त्यांनी आपल्या कार्याची धुरा सामाजिक न्याय, समता व शिक्षण या त्रिसूत्रीचा उपयोग केला. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र निर्माण व्हावा यासाठी सामाजिक चळवळीला हातभार लावला. त्यांनी सर्वप्रथम जातीव्यवस्थेवर आघात केला. दीड दिवस शाळेत जाणारा विद्यार्थी आज मराठी साहित्यात ‘साहित्यरत्न’ ठरले. त्यांनी आपल्या साहित्यातून सामाजिक आणि शैक्षणिक विचारांची देवाणघेवाण केली. प्रस्तुत शोधनिबंधात अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील योगदान प्रभावीपणे जाणवते.

 

Files

17....pdf

Files (528.5 kB)

Name Size Download all
md5:7b9b1a64c7dcc5f565f9032df6c0c95f
528.5 kB Preview Download