Published April 10, 2025 | Version v1

शासकीय प्राथमिक शाळामध्ये दिल्या जात असलेल्या सुविधाविषयी पालकांच्या मताचे अध्ययन

  • 1. गलामु नबी आझाद समाजकायय महामिद्यालय, पसु द मज. यितमाळ (महा.)

Description

मुलांना घडविण्यात प्राथमिक शिक्षण हे अतिशय महत्वाचे आहे. मुलांची जडण-घडण येथेच होते. हा पाया जेवढा मजबूत असेल ते समोर जाऊन चांगले विद्यार्थी व नागरिक घडवू शकतात. हे सगळे घडते शिकत असलेल्या सुविधा कशा दर्जाच्या आहे. त्याचा उपयोग किती टक्के घेण्यात येते. चांगल्या शाळा किंवा इमारती किती सुंदर दिसतात यावर अवलंबून नसतात. तर तुमच्या मुलांच्या शिक्षणावर आणि एकुण विकासावर देखील अवलंबून असतात. शाळेत तुम्हाला सर्वात आधी काय लक्षात येते? तुमच्यासाठी ती चांगली शाळा का बनते? तुमच्या मुलाला शाळेत प्रवेश देण्यापूर्वी तुम्ही शाळेच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष दिले पाहिजे. जेव्हा आपण पायाभूत सुविधांकडे लक्ष द्या. म्हणून जेव्हा आपण पायाभूत सुविधांबद्दल बोलतो तेव्हा आपण वर्गखोल्या, क्याफेटेरिया, क्रीडांगणे, ग्रंथालये, शिक्षक, स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ई. संदर्भ घेतो.

Files

SM061856.pdf

Files (504.3 kB)

Name Size
md5:fafe719e31e73fb882abe02a349ffe19
504.3 kB Preview Download