Published December 26, 2024 | Version v23
Journal article Open

समर्थ रामदासांची सिद्धान्तविषयक संकल्पना

  • 1. संस्थापक सचिव, फॉउंडेशन फॉर अँशियंट इंडियन फिलॉसॉफी अँड मेडिसिन, पुणे

Contributors

Description

सारांश:                                          

समर्थ रामदास हे सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समकालीन संत आणि तत्त्वज्ञ महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी देशभरामध्ये मठांची स्थापना केली. त्यांचे मुख्य वास्तव्य चाफळ, सज्जनगड आणि शिवथरघळ या ठिकाणी होते. ही सर्व ठिकाणे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात आहेत. यांपैकी शिवथरघळ या ठिकाणी वास्तव्यास असताना त्यांनी दासबोध या ग्रंथाची रचना केली. दासबोध हा साहित्याचा तसेच ग्रंथनिर्मितीचा उत्तम नमुना म्हणावा लागेल. या ग्रंथात विविध असे वीस दशक आणि आणि प्रत्येक दशकमध्ये दहा समास असून त्याची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे. सिद्धान्त या विषयावर पूर्णपणे वाहिलेले दशक व समास असून सिद्धान्तशास्त्राची मीमांसा त्यामध्ये केलेली आढळते. सदर लेखामध्ये समर्थ रामदास यांच्या सिद्धान्तविषयक तत्त्वज्ञानाचा उहापोह केलेला आहे

Files

26.pdf

Files (358.6 kB)

Name Size Download all
md5:cede71cccfd68b651ab1d7643b3bb91b
358.6 kB Preview Download