Published October 5, 2024 | Version v2
Journal article Open

डॉ. बाबसाहेब आंबेडकरांचा समाजसुधारणाविषयक दृष्टिकोन

  • 1. संशोधक विद्यार्थी ,डॉबाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद

Contributors

Description

सारांश; 
२० व्या शतकातील सामाजिक सुधारनेच्या चळ्वळीत डॉ. बाबासाअहेबांचासहभाग अतिशय महत्वाचा मानल्याजातो. कारण आधिच्या समजसुधारकांनी अर्धवट केलेल्या सुधारणा आंबेडकरांनी पुर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न केला. ते धर्मग्रंथाच्या वर्चस्वास विरोध करतात व त्या धर्मग्रंथाची समाजशास्त्रिय , मानवशास्त्रिय पद्धतिने चिकित्सा करून अस्पृश्यता, सामाजिक विषमता, आर्थिक विषमता इ. सामाजिक संकटांचा ऐतिहासिक व समाजशास्त्रिय धागेदोरे शोधन्याचा प्रयत्न करतात व वर्णव्यवस्था ईश्वर्निर्मित आहे असा समजसुधारकांनी केलेला युक्तिवाद ते झुगारून लावतात.सर्वाना मणसासारखेजगता आले पाहिजे.अस्प्रुश्यांना वर्णव्यवस्थेतुन मुक्त करून त्याला समता, बंधुत्व आणि न्याय प्राप्त करून दिला पाहिजे. याकरिता त्यांनी संघर्ष करण्यास सुरवात केली महाडचा सत्याग्रह करून त्यांनीया संघर्षाचा श्रीगणेशा केला. खरे म्हणजे महाडचा सत्याग्रह  हा पाण्यासाठी नव्हता, तर समतेकडे जाण्यासाठी टाकलेले एक पाऊल होते 

Files

16.pdf

Files (407.5 kB)

Name Size Download all
md5:36f86360f9b0bc7ceaa293e1eb565fc4
407.5 kB Preview Download