Published June 30, 2024 | Version v1
Journal article Open

'तृतीय रत्न' : एक सामाजिक नाटक'

  • 1. मराठी विभाग, अतिथी प्राध्यापक, गुलबर्गा विद्यापीठ, गुलबर्गा.

Contributors

Editor:

Description

सारांश:

तृतीय रत्न या नाटकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन सामाजिक परिस्थिती कशी होती, हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केले आहेत. तसेच धर्माच्या व रुढी, प्रथा, परंपरेच्या नावाखाली अज्ञान, अशिक्षित, शूद्र अतिशुद्रांचे शोषण उच्चवर्णीय समाजाकडून कशा पद्धतीने केला जातो, याचे मार्मिक चित्र या नाटकातून चित्रित झाले आहे. अशा या व्यवस्थेविरुद्ध लढा उभाराव्याचा असेल तर 'शिक्षण' हे किती महत्त्वाचे आहे, हे ते निर्देशित करतात. इतक्या वर्षा नंतर ही या नाटकाचे मौलिकता व दैनंदिन जीवनातील महत्त्व वाचकांना पदोपदी येत राहते. 

Files

39.pdf

Files (642.5 kB)

Name Size Download all
md5:eb55f5081d94ee42f1f13ca9376c0e52
642.5 kB Preview Download