आपत्ती व्यवस्थापन
Authors/Creators
Description
प्रस्तावना
आपत्तीचे वर्गीकरण करताना मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती असे दोन भाग करता येतात. नैसर्गिक आपत्तीत भूकंप, पूर, दुष्काळ व आग यांचा समावेश होतो. तर, मानवनिर्मित आपत्तीमध्ये अपघात, गर्दी व आग या आपत्तीचा समावेश होतो. आपत्ती प्रचंड प्रमाणात जीवित व वित्तहानी करण्यास कारणीभूत ठरतात. आपत्तीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नियोजनबद्ध रीतीने उपाययोजनां चे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरते. यालाच आपत्ती व्यवस्थापन असे म्हणतात. आपत्ती हा मूळ फ्रेंच भाषेतील शब्द Disaster या शब्दाचा अर्थ des meaning , 'bad and Aster meaning Star' म्हणजे अतर्कमय तारांकित घटना, प्रतिकूल किंवा दुर्दैवी घटनांमुळे प्राणी, वनस्पती व मानव जीवनाची होणारी हानी म्हणजे आपत्ती होय.
Files
88.pdf
Files
(424.4 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:bf0631dd1fa922d12744362eab4c9e4f
|
424.4 kB | Preview Download |