Published March 23, 2024
| Version v102
Journal article
Open
संतांची पर्यावरणीय निसर्ग वर्णने
Authors/Creators
Description
प्रस्तावना:-
निसर्गातील इतर सजीव प्राण्यांपेक्षा मानवप्राणी बुद्धीने, ज्ञानाने सरस असल्यामुळे तो निसर्गातील एक महत्त्वाचा घटक झालेला आहे. निसर्ग या संकल्पनेत प्राणी, पशुपक्षी, मानव, झाडे, नदी, पर्वत, हवा, पाणी इत्यादी जैविक-अजैविक घटकांचा समावेश होतो. यातील प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. यातील मानवप्राणी निसर्गाची देणं असला तरी त्याने आपल्या हुशारीने बाकीच्या सर्व घटकांवर कमी-जास्त प्रभाव टाकलेला आहे. मानवाने आपल्या रोजच्या जीवनशैलीमधून निसर्ग घटकांना ओरबाडल्यामुळे सृष्टीचक्रात अडथळे निर्माण झालेले आहे. याचा भयंकर परिणाम मानव प्राण्यांना भोगावा लागत आहे. म्हणूनच मानवी प्राण्यात निसर्गाविषयक जाणीवा निर्माण करणे गरजेचे आहे.
Files
101.pdf
Files
(423.3 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:c4f395d0ac1de6dd9249768823d84743
|
423.3 kB | Preview Download |