Published October 9, 2023
| Version v1
Journal article
Open
महात्मा गांधी आणि असहकार चळवळ
Authors/Creators
- 1. माळाकोळी, विठोबा तांडा ता. लोहा जि. नांदेड ४३१७०८ महाराष्ट्र, भारत
Description
मोहनदास करमचंद गांधी म्हणजे महात्मा गांधीजींनी प्रदीर्घ विचार करुन 10 मार्च 1920 रोजी असहकार चळवळीचा पहिला जाहिरनामा प्रसिध्द केला. ब्रिटिशांविरुद्ध हा एकमेव मार्ग आहे. स्वतःहून घोषित केलेला असहकारच इंग्रज शासनाच्या गुलामीतून मुक्त करेल. यासाठी आत्मसंयमाची आवश्यकता आहे असे महात्मा गांधींनी सांगून सष्टेंबर 1920 रोजी कलकत्ता येथे भरलेल्या काँग्रेसच्या खास अधिवेशनात 'असहकाराचा ठराव' मंजूर करून घेतला. यावेळी गांधीजींनी सांगितले की, हा ठराव प्रत्येकाने प्रामाणिकपणाने राबविला तर' एका वर्षात स्वराज्य मिळवून देऊ.
Files
202301056670043_c.pdf
Files
(218.7 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:8004333dfc2a31500dabf3e3adc62360
|
218.7 kB | Preview Download |