Published February 10, 2023 | Version v1

औद्योगिक क्षेत्रातील महिला कामगारांची सामाजिक व आर्थिक स्थिती

  • 1. जनता माध्यमिक व कला वाणिज्य व विज्ञान, ज्युनिअर कॉलेज, हुपरी

Description

भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती अस्तित्त्वात आहे. पुरुषांना भारतीय समाजव्यवस्थेत श्रेष्ठ स्थान व स्त्रीला कनिष्ठ स्थान आहे. आजच्या काळात शहरीकरण, औद्योगिकीकरण, शिक्षणाचा प्रसार यामुळे मोठ्या प्रमाणात स्त्रियां शिक्षित होत आहेत. त्या देखील आजच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. औद्योगिक क्षेत्रात बऱ्याच प्रमाणात महिला 'कामगार काम करतात. ग्रामीण भागात देखील उद्योगधंद्यात वाढ होत असून महिलांना देखील रोजगारांची संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीमध्ये बदल होताना आढळत आहे. पूर्वीचे समाजातील महिलांचे स्थान आज त्यांच्या कार्यामुळे उंचावत आहेत. त्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती सुधारत असल्याचे आढळत आहे.

Files

100344.pdf

Files (521.7 kB)

Name Size
md5:20dca6a9d566e36dda0fab2945903b9d
521.7 kB Preview Download