आदिवासी समुदायाचे शाश्वत विकासातील योगदान: एक भौगोलिक अभ्यास.
Authors/Creators
- 1. भूगोल विभाग प्रमुख महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर.
- 2. संशोधक विद्यार्थी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर.
Description
वैविध्यपूर्णतेने नटलेल्या आपल्या भारत देशात ऐतिहासिक, प्राकृतिक विविधते सोबतच सामाजिक, सांस्कृतिक विविधता ही मोठ्या प्रमाणात आढळून येते. विशिष्ट भूप्रदेशात, रानावनात, दुर्गम, डोंगर कपारीमध्ये राहणारा, विविध भाषा, संस्कृती, सण-उत्सव, प्राचीन कला जोपासणारा आदिवासी समुदाय हा भारतीय समाजाचा वैशिष्ट्यपूर्ण घटक समजला जातो. आदिवासींच्या महाराष्ट्रात एकूण 47 जमाती असून त्यांना निसर्गाचे पूजक म्हणून संबोधले जाते. त्यांचे दैनंदिन जीवन आणि निसर्ग संबंध वैशिष्ट्यपूर्ण मानले जातात. त्यांच्याकडून आदीम काळापासून निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण केले जात आहे. त्यांच्या दैनंदिन क्रिया, संस्कृती, रूढी-परंपरा, सण-उत्सव, कला आणि अर्थव्यवस्था पूर्णतः निसर्गास अनुसरून व त्यावरच अवलंबून असतात. त्यामुळे त्यांचे पर्यावरणीय संतुलनाच्या दृष्टिकोनातून शाश्वत विकासात योगदान महत्त्वाचे मानावे लागते.
Files
14...pdf
Files
(440.1 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:c85c3481d8e078bb58470a8529d0e5cf
|
440.1 kB | Preview Download |