Published August 26, 2022 | Version v1

B.ED. VIDYARTHI SHIKSHAKANCHI BHAVANIK BUDDHIMATTA AANI SAHAKARYATMAK ADHYAYANADHISHTIT KARYAKRAMACHYA PARINAMKARAKATECHA ABHYAS

Description

आजच्या काळात भावननक स्थैयग व बुनिमत्ता यांचा नर्क्षक, नवद्याथी आनि र्ास्त्रीय अभ्यासाच्या दृष्टीने नवचार करता
डॅननअल र्ोलमनचे ५ घटक जसे आत्मभान, स्वननयंत्रि, स्वयंप्रेरिा, सहसंवेदना आनि सामानजक कौर्ल्ये तर जॉन मेअर
आनि साळवी यांनी स्वओळख, भावनांचे उपयोजन, भावना समजून घेिे व त्यांचे व्यवस्थापनास भावननक बुनिमत्तेत महत्व
नदलेले नदसते. बुनिमत्तेचे सजगनर्ील, उपयोनजत, र्ैक्षनिक, सामानजक आनि भावननक असे ५ प्रकार पडतात. र्ोलमनच्या
मते Emotional intelligence refers to the capacity for cognitively our own filling and those for
motivating ourselves and for managing emotions well in ourselves and in our relationship (जर्ताप –
2017) म्हिजेच नवद्यार्थयाांच्या भावननक नवकासाची जबाबदारी नर्क्षक, र्ाळेवरही असते. यातून नवद्याथी नर्क्षकांची (ST)
भावननक बुनध्दमत्ता नवकनसत झाल्यास व्यक्तीच्या त्याच्या मार्ागतील अडथळे सवाांच्या सहकायागने दूर
करून समाधान व यर्
नमळते. (र्ोलमन – 1995) यासाठी संर्ोधकाने पेठे, हैद व धर यांच्या चाचिीद्वारे भावननक बुनिमत्ता जािून घेऊन
सहकायागत्मक अध्ययनानधनित कायगक्रमाच्या (CLP) अंमलबजाविीने EQ मध्ये सकारात्मक बदल नदसून आला.
संर्ोधकाने बी.एड्. नवद्याथी नर्क्षकांची भावननक बुनिमत्ता जािून सामानजक (पेरेज – 2005) ज्ञानरचना वादाचा आधारे
असलेली (दनलप नसंह – 2008) नवद्याथी नर्क्षकांनी उनिष्टपुतीसाठी एकत्र येऊन करण्याच्या सहकायागत्मक अध्ययनानधष्टीत
कायगक्रमनननमगती व त्याचा पररिाम अभ्यासला आहे.

Files

15. Anil Nighot.pdf

Files (665.8 kB)

Name Size Download all
md5:9961805753db67f900f3723b4f4c60e3
665.8 kB Preview Download