Published August 23, 2022
| Version v1
Journal article
Open
SWAMI VIVEKANAND YANCHE SHAIKSHANIK VICHAR VA AAJACHE SHIKSHAN
Authors/Creators
Description
व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या सुप्त क्षमतांचा शिकास करणे हे शिक्षणाचे प्रमुख कायय आहे. शिद्यार्थयाांना शिक्षणाद्वारे केिळ माशहती ि ज्ञान देऊन, शिद्यार्थयाांना उपजीशिकेसाठी सक्षम बनशिणे हा शिक्षणाचा संकुशचत हेतू आहे. शिक्षणाने व्यक्तीचा सिाांगीण शिकास घडिून व्यक्तीस जबाबदार नागररक बनशिणे ि काळाला अनुसरून व्यक्तीमध्ये आिश्यक त्या क्षमतांचा शिकास करणे हा शिक्षणाचा व्यापक अर्य ग्राह्म धरला जातो. शिक्षण म्हणजे जीिनाची तयारी असाही शिक्षणाचा अर्य सांशगतला जातो. जीिन सुखी ि यिस्िी होण्यासाठी केिळ पुस्तकी शिक्षण देऊन चालणार नाही तर त्यास व्यािसाशयक शिक्षणाचीही जोड देणे आिश्यक असते.
Files
13. Shyam Randive.pdf
Files
(465.2 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:c9f5eb02c0381899d8b26244b7b30918
|
465.2 kB | Preview Download |