Published September 26, 2017
| Version v1
Journal article
Open
KATYACHYA AANIVAR VASALE TIN GAON YA DNYANDEVANCHYA BHARUDACHE CHIKITSAK VIVECHAN
Creators
Description
ज्ञानेश्वर माउलींचे हे भारुड म्हणजे ब्रह्मदेवाच्या ‘द’ कार उपदेशाप्रमाणे आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये ही कथा आहे, की देव, दानव, मानव ही ब्रह्मदेवाची तीन अपत्ये. या तिघांनी आपला शिक्षाभ्यास ब्रह्मदेवाकडे राहून समाप्त केला आणि अध्ययनाच्या अंती त्यांनी ब्रह्मदेवाला विनंती केली की, ‘देवा, आम्हाला आयुष्यभर आचरण करण्यासाठी काही उपदेश करा’. ब्रह्मदेवांनी तिघांनाही ‘द’ असा उपदेश केला. या एकाक्षर ‘द’ चा अभिधेने काही अर्थ लागेना, तेव्हा तिघेही या उपदेशाचे ग्रहण करण्यासाठी अंतर्मुख होऊन विचारप्रवण झाले व त्याचा लाक्षणिक अर्थ शोधू लागले. देव जेव्हा अंतर्मुख होऊन विचार करू लागले तेव्हा त्यांना असे जाणवले की, आपल्याजवळ भरपूर समृद्धी, ऐश्वर्य त्यामुळे आपले सगळे जीवन भोगविलासात जाते
Files
47. Rupali Wadekar.pdf
Files
(1.0 MB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:9777e3495b88a4212b98e42e1c4e28fb
|
1.0 MB | Preview Download |