Published June 30, 2022
| Version v1
Journal article
Open
जागतिक महामारी आणि विधवा महिलांच्या समस्या
Authors/Creators
Description
23 जून हा दिवस संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय “विधवा दिन” म्हणून पाळला जातो. लग्नानंतर 25 व्या दिवशीच नवरा कोरोना या जागतिक महामारी चा बळी ठरला आणि पुढे विधवापण सुरू झाले. अंगावरचे दागिने उतरवले कुंकू पुसलं गेलं. त्या वेळी सती प्रभेची आढवण झाली. पण चितेच्या आगीपेक्षा समाजात मिळणारी चटके जास्त त्रासदायक होते. पण नंतर ठरवलं विधवांना ताठ मानेने जगता आले. पाहिजे यासाठी प्रयत्न आणि संघर्ष सुरू झाला.
Files
40. Harshala Suryavanshi.pdf
Files
(1.3 MB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:c00826038445aa7c5512cc3ad707af1b
|
1.3 MB | Preview Download |