Published June 30, 2022
| Version v1
Journal article
Open
भारतातील विधवांचे प्रमाण
Creators
Description
२१व्या शतकात स्त्री पुरुष समानतेच्या, महिला सक्षमीकरणाच्या अनेक गोष्टी बोलल्या जातात. मात्र आजही भारतासारख्या पुरुषप्रधान देशात स्त्रिया दुय्यम मानल्या जातात. विकास प्रक्रियेतील एक अतिशय महत्त्वाचा घटक म्हणून स्त्रियांकडे पाहिले जाते. मात्र याच घटकाकडे आवर्जून व जाणून बुजून दुर्लक्ष केले जाते. मुळातच भारतीय समाजात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण कमी आहे. मात्र विधवा स्त्रियांचे प्रमाण भारतात सातत्याने वाढत आहे. शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागात देखील विधवांची संख्या वाढताना आढळते. भारताच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये देखील विधवांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येते. विधवांच्या संख्येत होणारी वाढ ही भारताच्या विकासाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब आहे.
Files
25. Sunil Kelkar.pdf
Files
(1.2 MB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:22e7117851a32a5e61118e678c6c2fd2
|
1.2 MB | Preview Download |