Published July 31, 2022 | Version v1

महाराष्ट्रातील सहकार चळवळ

  • 1. 1संशोधक विद्यार्थी, ओपीजेएस युनिव्हर्सिटी, सादुलपूर, राजस्थान. 2संशोधन सहमार्गदर्शक, ओपीजेएस युनिव्हर्सिटी, सादुलपूर.

Description

गोषवारा (Abstract):  सहकार हे मानवीजीवनात संस्कृतीसातत्यात महत्त्वाचे तत्त्व आहे. सहकार ही जीवनप्रणाली आहे. व्यक्ती व्यक्ती मिळून समाज निर्माण होतो. व्यक्ती समष्टी हे नातेही देवघेव -सहकार्य -संघभावना यावरच आधारलेले असते. आदिमकाळापासून समाजसंधारणेच्या प्रक्रियेत सहकारी तत्त्वाचे अनुसरण होत आले आहे. पस्तुत शोधलेखात महाराष्ट्रातील सहकार चळवळीची वाटचाल, वाटचालीचे टप्पे निर्धारित केले आहेत. भारतात १९०४ च्या सहकारी कायद्याने या चळवळीची दिशा ठरवली गेली. वित्तीय पुरवठा-बँका-पतसंस्था यांच्या अनुरोधाने ही चळवळ महाराष्ट्रात चांगली रुजली. जागतिकिकरणाच्या प्रक्रियेत सहकारक्षेत्राकडे काहीसे दुर्लक्षाने पाहिले जाते. परंतु विविध जीवनक्षेत्रांत, उद्योग आस्थापनांमध्ये महाराष्ट्रातील सहकार चळवळ रुजली, वाढली आहे. सामान्य माणसांच्या विकासामध्ये ही चळवळ प्रेरक व हितवर्धक ठरली आहे. 

Files

7.pdf

Files (355.2 kB)

Name Size
md5:0230ffd679f9c3bfb24ea8ea78fe29e8
355.2 kB Preview Download