Published March 29, 2013
| Version v1
Journal article
Open
डिजिटल पोर्टफोलिओ: विद्यार्थी शिक्षकांसाठी व्यावसायिक शिक्षण संग्रहण
Creators
Description
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी शिक्षकाला विविध नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाची साधने वापरणे गरजेचे असते. आज तंत्रज्ञानाच्या युगात कार्यकुशल व कौशल्याधारित व्यक्तींची विविध क्षेत्रात गरज दिसून येते. अशा या तंत्र युगात शिक्षकांना काळानुसार आपल्यामध्ये व्यावसायिक कौशल्य वाढीस लावणे निकडीचे बनते आहे. या तंत्र युगात व्यक्तीची परीक्षण हे त्याच्यातील कौशल्याच्या आधारावर केले जाते आणि यामध्ये डिजिटल पोर्टफोलिओ महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे
Files
AU 16.pdf
Files
(703.6 kB)
| Name | Size | Download all |
|---|---|---|
|
md5:b49306dceba7626c1eb9e343299214e2
|
703.6 kB | Preview Download |